Next

'मोदी ज्या दिवशी राजकारण सोडतील, त्याच दिवशी मीही राजकारणातून निवृत्त होईन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 10:36 AM2019-02-04T10:36:59+5:302019-02-04T10:37:55+5:30

पुणे, जेव्हा मी  राजकारणात  आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे केवळ पंतप्रधान  नरेंद्र मोदी  होते. त्यामुळे जेव्हा ते सक्रीय  ...

पुणे, जेव्हा मी  राजकारणात  आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे केवळ पंतप्रधान  नरेंद्र मोदी  होते. त्यामुळे जेव्हा ते सक्रीय  राजकारणामधून  निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री  स्मृती इराणी  यांनी केले.