Next

पुण्यात प्रसिद्ध वीर यात्रेचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 01:11 PM2018-01-31T13:11:37+5:302018-01-31T13:12:15+5:30

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर यात्रेला मंगळवारपासून (30 जानेवारी) सुरुवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 ते 2 वाजेदरम्यान ...

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर यात्रेला मंगळवारपासून (30 जानेवारी) सुरुवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 ते 2 वाजेदरम्यान श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात देवाचा लग्न सोहळादेखील पार पडला.