Next

पुणे : महर्षी नगर परिसरात टोळक्यांचा धुडगूस, गाड्यांचीही तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 12:57 PM2017-12-08T12:57:29+5:302017-12-08T12:57:56+5:30

पुण्यातील स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) रात्री धुडगूस घालत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.