लाइव न्यूज़
 • 07:32 AM

  अहमदाबाद - गुजरातमधील सहा मतदान केंद्रांवर आज फेरमतदान

 • 07:07 AM

  पंजाबमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

 • 06:46 AM

  विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या वन-डेत भारतीय संघ आज विजय मिळविण्याच्या, तसेच मालिका खिशात घालण्याच्या निर्धारासह खेळणार आहे.

 • 06:32 AM

  मुंबई : रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 • 06:11 AM

  औरंगाबाद: लोकमत आयोजित 'महामॅरेथॉन-२०१७' ला सुरुवात, महापौर नंदकुमार घोडेले, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या अध्यक्षा आशु दर्डा, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दाखविली हिरवी झेंडी.

 • 01:35 AM

  जकार्ता : इंडोनेशियामधील जावा बेटावर शुक्रवारी रात्रीपासून ५ एमपेक्षा जास्त तीव्र भूकंपाचे धक्के बसत असून, यात तीन जण ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

 • 12:10 AM

  नाशिक : श्रीरामपूर येथील मोक्कामध्ये फरार संशियत आरोपी अंकुश रमेश जेधे (२४) यास इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल तीन मॅगझीन राऊंड लोड असलेला जप्त केला आहे.

 • 11:56 PM

  अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्यामागे असलेल्या धार्मिकस्थळाजवळ दोन गटात दगडफेक झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. परस्परांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 • 11:22 PM

  पायाला दुखापत झाल्यामुळे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेणार नाही.

 • 10:47 PM

  नवी दिल्ली- पत्नीची पतीकडून हत्या. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी उत्तराखंडमधील मसुरीला जाण्याचा प्रयत्न. पाच जणांना अटक.

 • 10:28 PM

  अहमदनगर- शेवगावमध्ये पोलीस व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद. भाजपा नगरसेवक अशोक आहुजा व पोलीस निरीक्षक गोविंद ओमसे यांच्यात शाब्दिक खडाजंगी.

 • 10:14 PM

  मुस्लिम धर्म प्रसारक झाकिर नाईकविरुद्ध इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध करणार नाही.

 • 09:46 PM

  दुबई सुपर सीरिज टूर्नामेंट- सिंधूची अंतिम फेरीत धडक. चीनच्या चेन युफायचा केला पराभव.

 • 09:24 PM

  दुबई सुपर सीरिज टूर्नामेंटः पी. व्ही. सिंधुनं पहिला गेम २१-१५ ने जिंकला.

 • 09:15 PM

  नागपूर- खापरखेडा येथील राजबाबा बारमध्ये गोळीबार. आकाश पानपत्तेवरला तीन गोळ्या लागल्या. प्रकृती गंभीर.

All post in लाइव न्यूज़

पुणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या