पुण्यात प्राचीन कलेचं 'बोन्साय' प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत on Sat, February 24, 2018 3:49pm

पुणे : भारतात पहिल्यांदाच वामन वृक्ष कलेचं बोन्साय प्रदर्शन पुण्यात सुरु करण्यात आलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. एक हजाराहून अधिक वृक्ष या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

संबंधित

कोरेगाव-भीमा हिंसा: एकबोटेंना अखेर अटक
पुणे : बैलांची शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
नऊवारीत पुण्यातील शीतल महाजन यांनी 13 हजार फुटांवरुन केलं स्काय डायव्हिंग
स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेत ‘शोले स्टाईल’ आंदोलन
बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज

पुणे कडून आणखी

जेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ
अशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी
पुणे : मार्केट यार्डमधील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग
दूध आंदोलन- पुण्यात नागरिकांना वाटलं मोफत दूध
भुवनेश पाटील यूपीएससीमध्ये देशात 59 वा

आणखी वाचा