एक रेल्वे अशीही धावली २८ तास उशिरा

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 03, 2017 6:39pm

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे-गोरखपूर अनारक्षीत (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली

वारजे : दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे- गोरखपूर अनारक्षीत (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नसल्याने अगदीच नगण्य प्रवासी घेऊन जवळ जवळ मोकळीच धावत आहे.  

संबंधित

हरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी
पुण्यात 5 गाड्यांचा विचित्र अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू
भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ?
तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ? -डीएसके
लोकमत न्यूज बुलेटिन (16 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

पुणे कडून आणखी

काटेरी ढिगावर लोळणारे भक्त, पुरंदर तालुक्यातील ज्योतिर्लिंगाची काटेबारस
रन फॉर युनिटी; कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
पुण्यात लक्ष्मीपूजन झाल्यानंतर व्यापारी पेठांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी
पुणे : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलनकर्त्या ST कर्मचा-यांची भेट
तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ? -डीएसके

आणखी वाचा