मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, नियोजन करुनच घराबाहेर पडा

By ऑनलाइन लोकमत on Fri, March 02, 2018 4:26pm

पुणे,  होळी सणाच्या सुट्टीसोबत शनिवार व रविवार जोडून आल्याने या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. मात्र यामुळे गुरुवारी (1 मार्च) रात्रीपासूनच एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अतिशय संथगतीनं सुरू आहे.

पुणे कडून आणखी

योगाने आजही ५९ वर्षांच्या अल्का जाधव दाखवतात २५ वर्षांच्या तरूणांचा उत्साह
मारणे काकांची हायटेक रिक्षा,पुण्याच्या रस्त्यावर आहे तिचीच चर्चा
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा दुभाजकाला धडकून झाली पलटी
पुण्यातली लोहगाव येथे आढळला इंडियन पायथन
पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण फुल्ल

आणखी वाचा