Next

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, नियोजन करुनच घराबाहेर पडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 04:25 PM2018-03-02T16:25:01+5:302018-03-02T16:26:26+5:30

पुणे,  होळी सणाच्या सुट्टीसोबत शनिवार व रविवार जोडून आल्याने या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. ...

पुणे,  होळी सणाच्या सुट्टीसोबत शनिवार व रविवार जोडून आल्याने या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. मात्र यामुळे गुरुवारी (1 मार्च) रात्रीपासूनच एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अतिशय संथगतीनं सुरू आहे.