पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं

By ऑनलाइन लोकमत on Tue, December 19, 2017 2:39pm

पुणे- भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे यांचं निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळालं नाही.  

पुणे- भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे यांचं निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळालं नाही.  

संबंधित

बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी
भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार- मुख्यमंत्री
अहमदनगर : अजनूजमधील वाळू उपशाचे 'लोकमत'कडे चित्रिकरण
पुणे : महर्षी नगर परिसरात टोळक्यांचा धुडगूस, गाड्यांचीही तोडफोड

पुणे कडून आणखी

सुशीला आजींच्या नृत्यावर लाखो लाईक्सचा पाऊस
तुम्ही व्हॉट्स अॅपवर आहात ना? - ऐका वैभव जोशींची कविता
संदीप खरे ऐकवतायत स्पायडरमॅनच्या बायकोची व्यथा
ऐका कविता वैभव जोशींची... बायको सांगते, माझ्या घरात हे चालणार नाही.
रामदास फुटाणेंनी केली स्त्रीची  AK-47 शी तुलना

आणखी वाचा