Next

पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 02:39 PM2017-12-19T14:39:34+5:302017-12-19T14:40:19+5:30

पुणे - भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे यांचं निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण ...

पुणे - भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीत पु. ल. देशपांडे यांचं निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळालं नाही.