Next

पुण्यामध्ये एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:01 PM2019-01-28T16:01:33+5:302019-01-28T16:01:53+5:30

पुणे - खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुण्यातील अलका चौकापासून साखर संकुलपर्यंत शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. उसाची एफआरपी ...

पुणे - खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुण्यातील अलका चौकापासून साखर संकुलपर्यंत शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. उसाची एफआरपी रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे.