दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरुन संभाजी ब्रिगेड-ब्राम्हण संघात बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत on Wed, March 07, 2018 1:06pm

पुणे,लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर पुणे महापालिकेकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालिकेच्या आवारातच त्यांची प्रतिमा बसवून त्याचे पूजन केले. यावरून संभाजी ब्रिगेड आणि महासंघाच्या पदाधिका-यांमध्ये मोठी बाचाबाची झाली.

संबंधित

जेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ
अशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी
सोलापुरात ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना फासलं काळं
मुलाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकावं, राष्ट्रकुलचा स्टार पैलवान राहुलच्या आईची इच्छा... पुण्यात जंगी स्वागत
पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

पुणे कडून आणखी

पुणे : मार्केट यार्डमधील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग
दूध आंदोलन- पुण्यात नागरिकांना वाटलं मोफत दूध
भुवनेश पाटील यूपीएससीमध्ये देशात 59 वा
धक्कादायक! जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण
चिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात

आणखी वाचा