Next

रन फॉर युनिटी; कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 10:16 AM2017-10-31T10:16:57+5:302017-10-31T10:17:07+5:30

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी' या कार्यक्रमाचं मंगळवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी ...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी' या कार्यक्रमाचं मंगळवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.