महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण

By ऑनलाइन लोकमत on Mon, December 11, 2017 4:43pm

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहेत. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, याकरिता प्रायोगिक तत्त्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण नुकतेच करण्यात आले.

संबंधित

पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीविषयीचा 'हा' इतिहास तुम्हाला माहितीये का?
पाहा उकड काढण्याची सोप्पी पद्धत | उकडीचे मोदक
पुण्यातील ABC थंड, गणेशोत्सव मंडळांकडून छापील अहवाल नाही
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद
मारणे काकांची हायटेक रिक्षा,पुण्याच्या रस्त्यावर आहे तिचीच चर्चा

पुणे कडून आणखी

Mutha Canal : मुठा कालव्याच्या भिंतीला मोठं भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी
पुण्यात मुठा कालव्याची भिंत कोसळली, परिसरात पाणीच पाणी
पुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव
अनाेखा उपक्रम! वाढदिवसानिमित्त सामाजिक पुस्तकांचे वाटप
पुण्यातील दगडूशेठ हलवाई येथील बाप्पाची आरती

आणखी वाचा