Next

सन्मान मोर्चामध्ये राहुल फटांगळेच्या आईचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:14 PM2018-03-28T15:14:52+5:302018-03-28T15:15:13+5:30

पुणे, कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेची आईदेखील पुण्याती सन्मान मोर्चामध्ये सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी राहुलच्या मारेक-यांना ...

पुणे, कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेची आईदेखील पुण्याती सन्मान मोर्चामध्ये सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी राहुलच्या मारेक-यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.