Next

तिरंग्याची प्रतिकृती साकारत 'प्रजासत्ताक दिन' साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 02:40 PM2019-01-26T14:40:09+5:302019-01-26T14:40:15+5:30

पुणे , तब्बल साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशाच्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची प्रतिकृती साकारत प्रजासत्ताक ...

पुणे , तब्बल साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशाच्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची प्रतिकृती साकारत प्रजासत्ताक दिन साजरा केला. पुण्यामधील नऱ्हे येथील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये या प्रतिकृती साकारण्यात आल्या.