Next

पुणे : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलनकर्त्या ST कर्मचा-यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:11 AM2017-10-17T11:11:52+5:302017-10-17T11:14:03+5:30

वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी ...

वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील आंदोलनकर्त्या एसटी कर्मचा-यांची भेट घेतली. त्यांच्या मागन्या व बसस्थानकवरील सोयीसुविधा व अडचणींची माहितीदेखील यावेळी त्यांनी घेतली.