Next

5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का ?, पुण्याच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसैनिकांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 03:13 PM2018-06-29T15:13:30+5:302018-06-29T15:13:56+5:30

पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता?, अशी विचारणा ...

पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता?, अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.