Next

Maharashtra Bandh : मावळमधील मळवली येथे मराठा समाजाच्यावतीने रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 01:56 PM2018-07-26T13:56:06+5:302018-07-26T13:57:46+5:30

लोणावळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मळवली रेल्वे स्थानकाजवळ रेले ...

लोणावळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मळवली रेल्वे स्थानकाजवळ रेले रोको आंदोलन करत पुणे-भुसावळ पॅसेंजर गाडी रोखण्यात आली. कार्ला फाटा येथे एक तास रास्ता रोको केल्यानंतर सकल मराठा समाजाने पायी चालत मळवली रेल्वे स्थानकावर  रेल रोको केला.