Next

पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 05:05 PM2018-10-27T17:05:47+5:302018-10-27T17:24:32+5:30

पुणे : अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये शनिवारी (27 ऑक्टोबर) 'सामना'चे अंक जाळण्यात आले आहेत.  ...

पुणे : अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये शनिवारी (27 ऑक्टोबर) 'सामना'चे अंक जाळण्यात आले आहेत.