Next

Mutha Canal : मुठा कालव्याच्या भिंतीला मोठं भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:44 PM2018-09-27T16:44:54+5:302018-09-27T16:45:03+5:30

पुणे- मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखाे लिटर पाणी रस्त्यावर अालं. काही मिनिटातच सिंहगड रस्ता ...

पुणे- मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखाे लिटर पाणी रस्त्यावर अालं. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या बाजूला असलेल्या जनता वसाहतीत कालव्याचे पाणी शिरले. क्षणार्धात हाेत्याचं नव्हतं झालं.