Next

पुण्यात मनसेने तोडले सिंचन भवनाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 05:37 PM2019-01-17T17:37:06+5:302019-01-17T17:37:26+5:30

पुणे : जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे.  या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र ...

पुणे : जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे.  या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले. तसेच, सिंचन भवनातील अधिकाऱ्यांचे पाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडले.