सुशीला आजींच्या नृत्यावर लाखो लाईक्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत on Tue, December 05, 2017 4:35pm

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ऐंशी वर्षांच्या या आजींच्या नृत्याच्या व्हिडीओला तीन दिवसांत १२ लाख व्ह्यूज मिळाले असून, हजारो शेअर तर लाखो लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडत आहे. 

संबंधित

मुलाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकावं, राष्ट्रकुलचा स्टार पैलवान राहुलच्या आईची इच्छा... पुण्यात जंगी स्वागत
पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाई वैद्य यांना वाहिली श्रद्धांजली
सुपुत्र अभिजित वैद्य यांनी दिला भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी भाई वैद्य यांना वाहिली श्रद्धांजली

पुणे कडून आणखी

पुण्याचं 'हेरिटेज' कचऱ्याच्या विळख्यात
सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचे पुण्यात जल्लोषात स्वागत
सियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने
पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात
ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेेरे यांनी जागवल्या भाई वैद्य यांच्या आठवणी

आणखी वाचा