Next

Maratha Reservation Protest : चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:38 PM2018-07-30T15:38:10+5:302018-07-30T15:39:06+5:30

पुणे - चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. राजगुरूनगर व चाकण येथे ...

पुणे - चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. राजगुरूनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा व रास्ता रोका शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली.