Next

Maratha Kranti Morcha : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पुण्यात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:49 PM2018-07-29T17:49:23+5:302018-07-29T17:50:51+5:30

मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने माेर्चा काढण्यात अाला. पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या ...

मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने माेर्चा काढण्यात अाला. पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत माेर्चा काढण्यात अाला. यावेळी शेकडाे माेर्चेकरी सहभागी झाले हाेते.