Next

Makar Sankranti : पुणेकरांनी लुटला पतंगोत्सवाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:44 AM2019-01-15T10:44:28+5:302019-01-15T10:54:05+5:30

पुणे - गुजरातच्या कच्छमध्ये पतंगोत्सव भरलेला आपण अनेकदा पाहीला आहे. भल्यामोठ्या, विविध आकार असलेल्या पतंग उडविण्यात येतात. प्राण्यांच्या चित्रांपासून ...

पुणे - गुजरातच्या कच्छमध्ये पतंगोत्सव भरलेला आपण अनेकदा पाहीला आहे. भल्यामोठ्या, विविध आकार असलेल्या पतंग उडविण्यात येतात. प्राण्यांच्या चित्रांपासून ते माशांपर्यंत असे विविध पद्धतीच्या पतंग या महोत्सवात असतात. तसाच काहीसा महोत्सव पुण्यातील कात्रज भागात भरविण्यात आला होता. आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी पतंगमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून सर्वांनीच यावेळी पतंगोत्सवाचा आनंद लुटला.