Next

पुणे दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 02:27 PM2019-06-29T14:27:46+5:302019-06-29T14:28:33+5:30

पुणे - कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...

पुणे - कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 4 चिमुकल्यांचाही समावेश आहे.