Next

समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी फ्लॅशमॉब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:41 PM2019-05-27T12:41:38+5:302019-05-27T12:41:52+5:30

पुणे - समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी एलजीबीटी समुदायाकडून पुण्यातील संभाजी बागेसमो�..

पुणे - समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी एलजीबीटी समुदायाकडून पुण्यातील संभाजी बागेसमोर फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :पुणेPune