Next

सलाम त्यांच्या कार्याला! एक एकर ज्वारीचं शेत पक्षांसाठी केलं खुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:18 AM2019-04-22T07:18:47+5:302019-04-22T07:20:06+5:30

पुणे : राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशावेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी शिळेश्वर ...

पुणे : राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशावेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी शिळेश्वर येथील मारुती किसण मेंगडे या शेतकऱ्याने चक्क आपले एक एकरातील ज्वारीच्या उभ्या पिकांसह असलेले शेत खुले केले आहे. तसेत शेतात खड्डा करुन वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :शेतकरीFarmer