Next

पुस्तकातील प्रयोग पाहता येणार प्रत्यक्षात, पुणे विद्यापीठात ‘सायन्स पार्क’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 08:20 PM2018-02-23T20:20:35+5:302018-02-23T20:20:57+5:30

पुणे : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, पुस्तकातील प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सायन्स पार्कची ...

पुणे : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, पुस्तकातील प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या पार्कचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.