काटेरी ढिगावर लोळणारे भक्त, पुरंदर तालुक्यातील ज्योतिर्लिंगाची काटेबारस

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 01, 2017 8:09pm

बाभळीच्या काटेरी ढिगावर मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने भाविकांनी उड्या घेतल्या. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत राज्यासह...

नीरा : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देणारी श्री ज्योतिर्लिंगाची यात्रा उत्साहात साजरी झाली. बाभळीच्या काटेरी ढिगावर मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने भाविकांनी उड्या घेतल्या. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत राज्यासह परराज्यांतील शिवभक्त उपस्थित होते. १२ दिवस चाललेल्या काटेबारस यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली. 

संबंधित

जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 बातम्या
रन फॉर युनिटी; कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
धुक्यात हरवलं पुणे शहर!
भौतिकशास्त्रातील नोबेलविजेत्यांना भारतीय शास्त्रज्ञांचेही पाठबळ, संजीव धुरंधर यांचेही महत्त्वपूर्ण योगदान
पुण्यात मुसळधार पावसानं सखल भागात साचलं पाणी

पुणे कडून आणखी

ठेवीदारांच्या तक्रारींनंतर डीएसकेंच्या घर-कार्यालयात पोलिसांची झाडाझडती
रन फॉर युनिटी; कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
पुण्यात लक्ष्मीपूजन झाल्यानंतर व्यापारी पेठांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी
पुणे : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलनकर्त्या ST कर्मचा-यांची भेट
तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ? -डीएसके

आणखी वाचा