ठेवीदारांच्या तक्रारींनंतर डीएसकेंच्या घर-कार्यालयात पोलिसांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 02, 2017 12:57pm

पुणे, ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठेवीदारांनी तक्रार केल्यानंतर गुरुवारी (2 नोव्हेंबर) पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं डी.एस.केंच्या पुणे शहरातील 4 व मुंबईतील एका ठिकाणावर छापा मारला. 

संबंधित

नऊवारीत पुण्यातील शीतल महाजन यांनी 13 हजार फुटांवरुन केलं स्काय डायव्हिंग
स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेत ‘शोले स्टाईल’ आंदोलन
बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
वाहतूक कोंडीचा विकेण्ड, मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे जाम
पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं

पुणे कडून आणखी

बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
पु. ल. देशपांडे यांचं पुण्यातील निवासस्थान चोरट्यांनी फोडलं
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव- रसिकांनी अनुभवला संतूरवादन-पखवाज वादनाचा अनोखा मिलाप
महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण
पुणे : महर्षी नगर परिसरात टोळक्यांचा धुडगूस, गाड्यांचीही तोडफोड

आणखी वाचा