Next

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा दुभाजकाला धडकून झाली पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:21 PM2018-08-29T23:21:19+5:302018-08-29T23:21:47+5:30

पुण्यातील कासारवाडी येथे रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा मंगळवारी मेट्रोच्या दुभाजकाला धडकून पलटी झाली.

कासारवाडी : पुण्यातील कासारवाडी येथे रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा मंगळवारी मेट्रोच्या दुभाजकाला धडकून पलटी झाली.

टॅग्स :अपघातAccident