लाइव न्यूज़
 • 08:39 PM

  गडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

 • 06:27 PM

  काल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी

 • 05:51 PM

  नाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू

 • 05:38 PM

  पंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

 • 05:30 PM

  तामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड

 • 05:27 PM

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,

 • 04:27 PM

  मोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर

 • 04:09 PM

  कर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर

 • 04:05 PM

  विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार

 • 04:03 PM

  सरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार

 • 03:59 PM

  तुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक

 • 03:41 PM

  सोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत

 • 03:40 PM

  नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.

 • 02:46 PM

  पंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.

 • 02:35 PM

  उस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.

All post in लाइव न्यूज़

पुणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या