Next

योगाने आजही ५९ वर्षांच्या अल्का जाधव दाखवतात २५ वर्षांच्या तरूणांचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:31 PM2018-09-05T12:31:20+5:302018-09-05T12:33:01+5:30

Beyond Boundaries या व्हिडीयो सीरिजमध्ये आपण नेहमीच अशा व्यक्तींना भेटत असतो ज्यांनी पारंपारिक,सामाजिक चौकटी सोडुन वेगळं कर्तृत्व दाखवलं. एक ...

Beyond Boundaries या व्हिडीयो सीरिजमध्ये आपण नेहमीच अशा व्यक्तींना भेटत असतो ज्यांनी पारंपारिक,सामाजिक चौकटी सोडुन वेगळं कर्तृत्व दाखवलं. एक सामान्य माणुस म्हणुन आपण अश्या गोष्टींची कल्पना करु शकत नाही. त्यांच्या या कर्तृत्वाला या व्हिडीयो सीरिजमधून सलाम करतो