पुण्यात 5 गाड्यांचा विचित्र अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत on Mon, November 06, 2017 1:35pm
पुण्यामध्ये पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची 5 वाहनांना धडक बसली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. अप्पर इंदिरा नगर परिसरातील ही दुर्घटना आहे.