Next

केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं व्यक्त केला खेद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:02 PM2019-05-10T17:02:32+5:302019-05-10T17:03:25+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं खेद व्यक्त केला. 4 मे रोजी सुरेश नावाच्या तरुणानं मोती नगर ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं खेद व्यक्त केला. 4 मे रोजी सुरेश नावाच्या तरुणानं मोती नगर परिसरातल्या रोड शो दरम्यान केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावली होती.