पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत on Wed, December 06, 2017 4:11pm

पिंपरी चिंचवडमध्ये शहीद अशोक कामटे बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या  पीएमपी बसने (एम एच १२ एच बी ४०१) अचानक पेट घेतला. पण अग्निशमन दलाला  आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.   

संबंधित

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग
मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये कापड रिसायकल कारखान्याला भीषण आग
मुंबई : अंधेरीतील फरसाण दुकानात भीषण आग, 12 जणांचा मृत्यू
मुंबई : अंधेरीत फरसाणच्या दुकानात अग्नितांडव, 12 जणांचा मृत्यू

पिंपरी -चिंचवड कडून आणखी

खडकी येथे रावणाचे मुखवटे बनवण्याचे काम वेगात
...तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील - डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरीमध्ये भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग
पिंपरी-चिंचवडमध्ये पेढयातून 200 जणांना विषबाधा
पिंपरी चिंचवडमध्ये महादेव जानकरांच्या विरोधात घोषणा

आणखी वाचा