Next

पिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 02:03 PM2017-10-19T14:03:33+5:302017-10-19T14:04:11+5:30

राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा आजचा तिसरा दिवस आहे. पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील विश्रांतीगृह रिकामे करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात चालक-वाहकांना ...

राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा आजचा तिसरा दिवस आहे. पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील विश्रांतीगृह रिकामे करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात चालक-वाहकांना आगारातून बाहेर काढण्यात आले.