Next

पिंपरीत लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 03:42 PM2017-10-13T15:42:46+5:302017-10-13T15:43:28+5:30

पिंपरी-चिंचवडमध्ये लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आल�..

पिंपरी-चिंचवडमध्ये लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. पिंपरीमधील महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीने कंदील मोर्चा काढला.