लाइव न्यूज़
 • 09:23 AM

  जीएसटीचा अपमान करुन लोक संसदेचा अपमान करतात - नरेंद्र मोदी.

 • 09:16 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी स्विझलँडसाठी रवाना. वर्ड इकोनॉमिक फोरमला करणार संबोधित.

 • 08:37 AM

  पिंपरीत कंजारभाट समाजातील प्रथेवरुन भांडण, कंजारभाट-जात पंचायतीच्या सदस्यांमध्ये भांडण, पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार.

 • 08:16 AM

  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर 60 टक्क्यांपर्यंतची सूट.

 • 07:59 AM

  नवी दिल्ली: आपचे 20 आमदार ठरले अपात्र, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी, आम आदमी पक्ष जाणार कोर्टात.

 • 07:33 AM

  जम्मू काश्मीर : पर्गवाल, आर.एस.पुरा, अर्निया व रामगड परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार थांबवण्यात आला आहे.

 • 07:06 AM

  पंतप्रधान मोदी आज स्वित्झर्लंडमधील डाओसला होणार रवाना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48व्या वार्षिक परिषदेत होणार सहभागी.

 • 04:01 AM

  मुंबईच्या मरोळ येथे तुंगा इंटरनॅशनल हॉटेलजवळ मीस्त्री इंडस्ट्रीयल इस्टेट येथे आग लागल्याचं वृत्त, अग्निशमन दल घटनास्थळी.

 • 12:06 AM

  मुक्ताईनगर (जळगाव)- धुळे येथून अकोला येथे सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला ट्रकची धडक, अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी आहेत.

 • 11:11 PM

  नवी दिल्ली- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं काबूलमधल्या हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

 • 11:11 PM

  अफगाणिस्तान- काबूलमधल्या इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 43 जणांचा मृत्यू

 • 10:33 PM

  नागपूर : मालगाडीच्या अपघातात आरपीएफ जवान महेंद्रसिंग मीना यांचा मृत्यू

 • 09:53 PM

  मद्य प्राशन केल्याच्या संशयातून ठाण्यात टीएमटी बसच्या चालकाला रिक्षाचालकांची मारहाण आणखी वाचा...

 • 09:24 PM

  बोधगया- महाबोधी मंदिर परिसरात 19 जानेवारी रोजी सापडला बॉम्ब, एनएसजीनं केला निष्क्रिय

 • 09:22 PM

  नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांशी भेदभाव होतो. 2014पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाईल- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

All post in लाइव न्यूज़

पिंपरी -चिंचवड अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या