Next

भोसरीतील सहल केंद्रात उकळते पाणी! कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 02:23 PM2017-12-13T14:23:00+5:302017-12-13T14:23:11+5:30

पिंपरी चिंचवड : भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यामध्ये उकळते पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भितीचे वातावरण ...

पिंपरी चिंचवड : भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यामध्ये उकळते पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र येथून विद्युतवाहत वायर गेल्याने हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.