Next

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 02:29 PM2018-05-28T14:29:34+5:302018-05-28T14:30:06+5:30

परभणी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा काढला. आज सलग 15 व्या दिवशी पेट्रोल , डिझेलच्या किमतीत वाढ झालीय. त्याविरोधात ...

परभणी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा काढला. आज सलग 15 व्या दिवशी पेट्रोल , डिझेलच्या किमतीत वाढ झालीय. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलीय.