Next

तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची साकारली शिवाजी महाराजांची भव्यदिव्य रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 10:32 PM2018-02-17T22:32:18+5:302018-02-17T22:44:22+5:30

परभणी,  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388  चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. कलाकार ज्ञानेश्वर बर्वे ...

परभणी,  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388  चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. कलाकार ज्ञानेश्वर बर्वे यांनी अथक मेहनत घेऊन छत्रपतींची विलोभनीय व भव्यदिव्य प्रतिमा रेखाटली आहे.