लाइव न्यूज़
 • 09:12 AM

  चित्रकूट - झासी-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावर व्हॅन आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार, चार जखमी

 • 08:52 AM

  नोएडा - पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक लाख रुपये बक्षीस असलेला इनामी गुंड ठार, एक एके-47 जप्त

 • 07:58 AM

  मुंबई - वांद्रे रेक्लमेशन येथे रात्री झालेल्या अपघात तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

 • 07:21 AM

  अमृतसर - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली सुवर्ण मंदिराला भेट

 • 06:27 AM

  जम्मू-काश्मीर : बडगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्या चकमक, एक दहशतवादी ठार.

 • 10:25 PM

  डोंबिवली: उच्च विद्युत वहिनीत बिघाड झाल्याने डोंबिवलीत 5 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; शनिवार संध्याकाळची घटना

 • 09:28 PM

  पुणेः उद्यापासून पुणे ते रायपूर थेट नवीन विमानसेवा सुरू होणार.

 • 09:13 PM

  ठाणे: विवियाना मॉलसमोर उभ्या असलेल्या कारला लागली आग

 • 08:43 PM

  सोलापूर: उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; 6 हजार क्युसेक्स पाणी सोडणार

 • 08:26 PM

  चेन्नई विमानतळावर चेक इन काऊंटरजवळ बेवारस सामान. परिसर रिकामा केला. बॉम्ब स्कॉड लवकरच पोहचणार.

 • 08:25 PM

  वांगणी स्थानकाजवळ उद्यान एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; कल्याणच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

 • 07:45 PM

  अमरावती: कपाशीत बीटी जीन्संच नाही; बीज परीक्षण प्रयोगशाळेत वास्तव उघड

 • 07:30 PM

  #EarthHour आज तासभरासाठी बत्ती गुल होणार...जगभरातील ‘अर्थ अवर’मध्ये मुंबईही सहभागी!

 • 07:05 PM

  लखनऊः राज्यसभा निवडणूक निकालाचा सप-बसपाच्या जवळीकतेवर काही परिणाम होणार नाहीः मायावती

 • 05:14 PM

  सातारा : खटाव तालुक्यातील नेर येथील बेपत्ता आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी सातारा पोलिसांकडून आईसह अल्पवयीन मुलाला अटक

All post in लाइव न्यूज़

अन्य क्रीडा अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या