Next

Asian Games 2018: भारताला ऐतिहासिक पदक जिंकवून देणाऱ्या हेमा देवरा यांच्याशी खास बातचीत... पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:08 PM2018-08-27T15:08:15+5:302018-08-27T15:08:18+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रिज या खेळातील मिश्र गटात भारताच्या हीना देवरा यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

ठळक मुद्देहीना यांनी आपल्या या यशाचे रहस्य उलगडले आहे. हीना या मुरली देवरा यांच्या पत्नी आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रिज या खेळातील मिश्र गटात भारताच्या हीना देवरा यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. हीना यांनी आपल्या या यशाचे रहस्य उलगडले आहे. हीना या मुरली देवरा यांच्या पत्नी आहेत.