Next

Asian Games 2018: नीरज चोप्रा; शेतकऱ्याच्या मुलाने पिकवलं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 02:41 PM2018-08-28T14:41:15+5:302018-08-28T14:41:39+5:30

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला ...

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. भारताचे माजी दिग्गज खेळाडू यांनी १९५८ मध्ये नोंदवलेला विक्रमाशी नीरजने सोमवारी बरोबरी केली.