Next

Asian Games 2018: भारताच्या ब्रिज संघाचे कर्णधार सांगत आहेत यशाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 04:07 PM2018-08-27T16:07:02+5:302018-08-27T16:07:16+5:30

पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या खेळात भाराताने पदक पटकावत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देपहिल्यांच आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रिज हा खेळ खेळवण्यात आला होता.

पहिल्यांच आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रिज हा खेळ खेळवण्यात आला होता. पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या खेळात भाराताने पदक पटकावत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.