Next

नवी मुंबईत पाण्याची पाईललाईन फुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 01:04 PM2017-09-23T13:04:08+5:302017-09-23T13:04:29+5:30

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन कामोठे इथे फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.  ...

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन कामोठे इथे फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.