Next

न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलच्या फी वाढीविरोधात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 11:04 AM2017-09-14T11:04:39+5:302017-09-14T11:05:07+5:30

न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलच्या फी वाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक पालकांनी सहभाग घेतला होता. शाळेमध्ये घेण्यात ...

न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलच्या फी वाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक पालकांनी सहभाग घेतला होता. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या फी वाढीच्या निर्णयाचा यावेळी पालकांकडून निषेध करण्यात आला.